शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस मारहाण; सहा संशयितांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:16 IST

पतीस नादास लावून वारंवार घरी बोलावते या कारणावरून कुरापत काढून सहा संशयितांनी म्हसरूळ शिवारातील गोरक्षनगरमधील महिलेच्या डोक्यात लोखंडी सळई मारून बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि़२७) घडली़ यामध्ये महिला जखमी झाली

पंचवटी : पतीस नादास लावून वारंवार घरी बोलावते या कारणावरून कुरापत काढून सहा संशयितांनी म्हसरूळ शिवारातील गोरक्षनगरमधील महिलेच्या डोक्यात लोखंडी सळई मारून बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि़२७) घडली़ यामध्ये महिला जखमी झाली असून, तिला औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी जखमी महिलेच्या आईच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  गोरक्षनगर परिसरात दीपाली मते (२८) ही तरुणी आई रेखा मतेसोबत राहते़ गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दीपाली ही घरात असताना जहीर शेख नामक इसम तिच्या घरी आला व दोघे गप्पा मारत होते़ यावेळी संशयित अरशद शेख, हाजरा शेख, जमील शेख, सायरून शेख, जुबेर शेख व आजीम शेख असे सहा जण या तरुणीच्या घरी गेले व यातील महिलांनी तू झहीरला नादास का लावते असे म्हणून शिवीगाळ तसेच लोखंडी सळई डोक्यात मारून गंभीर जखमी केले, तर उर्वरित संशयितांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली़ या घटनेत दीपाली ही जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी सहा संशयितांवर गुन्हा दाखल करून अरशद शेख, जमील शेख, जुबरे शेख, अजिम शेख या चौघांना अटक केली आहे़

टॅग्स :WomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी