शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

महिलेची पर्स हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:47 IST

नाशिक : पावसामुळे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करत असलेल्या एका महिलेची पर्स चोरट्याने हिसकावून पळ काढल्याची घटना तारवाला-नगरजवळ तलाठी कॉलनी चौफुलीवर घडली.

नाशिक : पावसामुळे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करत असलेल्या एका महिलेची पर्स चोरट्याने हिसकावून पळ काढल्याची घटना तारवाला-नगरजवळ तलाठी कॉलनी चौफुलीवर घडली. याप्रकरणी नवनीत कौर परिमजत सिंग हुन्दल (रा. हिरावाडी रोड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पाऊस आला म्हणून नवनीत कौर या तलाठी कॉलनी चौफुलीजवळ रोडलगट स्कूटी उभी करून रेनकोट घालण्यासाठी झाडाखाली गेल्या होत्या. यावेळी तारवालानगर सिग्नल बाजूकडून मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तीने त्यांच्या गाडीचे हॅन्डलला लटकवलेली पर्स पळवून नेली. यामध्ये मोबाइल व रोकड होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रिक्षा, दुचाकीची चोरीनाशिक : शहरात वाहन चोरीचे सत्र सुरू असून, विविध घटनांमध्ये एक रिक्षा व एक दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले.यशवंत महाराज पटागंण परिसरातून रिक्षा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिनेश निकम (४४, रा. सिंहस्थनगर, अंबड पोलीस स्टेशनजवळ, नवीन नाशिक) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे.निकम यांनी त्यांची रिक्षा (एमएच 15 झेड 9528) यशवंत महाराज पटागंण परिसरात उभी केली होती. चोरट्याने ही रिक्षा चोरून नेली. तर दुसर्या घटनेत घराच्या पार्किंगमध्ये उभी केलेली मोटारसायकल चोरट्याने नेल्याची घटना जायभावेनगर, पाथर्डी फाटा परिसरात घडली. याप्रकरणी सुंदर लखीराम शर्मा (रा. ओम हाईट्स प्लॅट नं. 13, जायभावेनगर) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 22 आॅगस्ट रोजी शर्मा यांनी त्यांची मोटारसायकल घराच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. तेथून चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी