शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नाशकातील पाथर्डी फाटा भागात खेचले महिलेचे मंगळसूत्र

By नामदेव भोर | Published: June 16, 2023 3:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा येथील नंदनवन कॉलनीतून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भाजी घेऊन पायी घरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील पाथर्डी फाटा येथील नंदनवन कॉलनीतून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भाजी घेऊन पायी घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे पंधरा हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता साहेबराव बुटे( ४२, गोकुळ पार्क, श्री स्वामी समर्थनगर, पाथर्डी फाटा) यांनी गुरुवारी (दि.१५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात असताना भाजी बाजारातून भाजी घेतली. त्यानंतर नंदनवन कॉलनीतून पाय घरी येत असताना पाठीमागून एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्याने बुटे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. परंतु बुटे यांनी हाताने धरून ठेवल्याने मंगळसुत्राचा एक भाग त्यांच्या हातात राहिला. तर दुसरा भाग चोरट्यांनी खेचून पळ काढला. त्यामुळे सुमारे पंधरा हजार रुपयांचे सोने असलेली मंगळसुत्राची एक सर चोरट्यांनी चोरून नेल्याने त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरी