शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर सोन्याचे तीन बिस्किटे पडले आहे असे सांगून महिलेचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 17:12 IST

‘आमच्यासोबत चला, पुढील रस्त्यावर सोन्याचे तीन बिस्किेट पडली आहेत..’ असे सांगून एका महिलेची दिशाभूल करीत संशयितांनी तिच्या हातात बनावट पिवळ्या रंगाचे बिस्किट देऊन अस्सल दागिने काढून पोबारा

ठळक मुद्देनाशिकरोड बसस्थानकाच्या दिशेने पायी जात होत्यातीन संशियत त्यांच्याजवळ आले व त्यांनी रस्त्यात सोन्याची बिस्किटे पडल्याचे सांगितले बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले.

नाशिक :  ‘आमच्यासोबत चला, पुढील रस्त्यावर सोन्याचे तीन बिस्किेट पडली आहेत..’ असे सांगून एका महिलेची दिशाभूल करीत संशयितांनी तिच्या हातात बनावट पिवळ्या रंगाचे बिस्किट देऊन अस्सल दागिने काढून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिलाबाई संतु तुंगार (रा. शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड बसस्थानकाच्या दिशेने पायी जात होत्या. त्यावेळी तीन संशियत त्यांच्याजवळ आले व त्यांनी रस्त्यात सोन्याची बिस्किटे पडल्याचे सांगितले. त्यानंतर तिघांनीही तुंगार यांना निर्जन परिसरात नेऊन तेथे रस्त्यावर बिस्किट पडल्याचे दाखवले. दरम्यान, तीघांपैकी दोघांनी तुंगार यांना बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच तुंगार यांना पिवळ्या रंगाचे बिस्किटे दिले. हे बिस्किटे बनावट असल्याचे समजताच तुंगार यांनी संशियतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संशियत पसार झाले होते. अखेर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीघांविरोधात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.