शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ भांडणावरून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 00:21 IST

मालेगाव मध्य : शहरातील पवारवाडी येथे शनिवारी (दि.१७) सायंकाळी झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला, तर दुसºयाया घटनेत लहान ...

ठळक मुद्देमालेगावी:दुसऱ्या घटनेतील गोळीबारात एक जण जखमी

मालेगाव मध्य : शहरातील पवारवाडी येथे शनिवारी (दि.१७) सायंकाळी झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला, तर दुसºयाया घटनेत लहान मुलांवरुन झालेल्या भांडणावरु न मारहाणीत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या तीन तासांतच दोन्ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओवाडी नाला येथे मागील भांडणाची कुरापत काढून मुदस्सीर नावाच्या तरु णाने गोळीबार केला. या घटनेत शेख इब्राहिम शेख इब्राहिम (४०) यांच्या हाताला गोळी लागल्याने जखमी झाले.गुफरानशेख यास उपचारार्थ खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले असुन रात्री उशिरा त्याच्या हातावर शस्त्रक्रि या करण्यात आली.घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी उप अधीक्षक मंगेश चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक शकिल शेख यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली,व रु ग्णालयात जाणुन जखमी गुफरानशी अधिक माहिती घेतली.याबाबत जखमीचा जाबजबाब घेऊन तक्र ार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.शनिवारीच दुसरी घटना पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अली-बाग येथे लहान मुलांवरु न झालेल्या भांडणावरु न तीन महिलांनी एका महिलेला लाकडी दांडक्याने डोक्यात मारु न व गळा दाबल्याने आमना अब्दुल सत्तार मलिक (४०)रा.अलीबाग हिचा जागीच मृत्यू झाला.सदर प्रकार रात्री आठच्या सुमारास घडला.यावेळी पवारवाडी पोलीस पिहल्या घटनेच्या जाबजबाबसाठी रु ग्णालयात होते.तोच पुन्हा महिलेने महिलेचा खुन केल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचीही धावपळ उडाली.पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रु ग्णालयात पाठविला.घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान या प्रकरणात नाझमीन,रेश्मा, नसरीन (पूर्ण नाव माहित नाही) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी