शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वीस मिनिटांत दोन मंगळसुत्र ओरबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 14:34 IST

नाशिकरांचा बुधवारचा दिवस सोनसाखळी चोरीने जणू सुरू झाला. केवळ अर्ध्या तासाच्या आत दुचाकीवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी मुंबईनाका व पंचवटी परिसरात पायी जाणाºया महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केल्याची घटना घडली. या घटनेने पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे.

ठळक मुद्दे नाशिकरांचा बुधवारचा दिवस सोनसाखळी चोरीने जणू सुरू झाला दुचाकीवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी मुंबईनाका व पंचवटी परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पोबारा या घटनेने पोलिसांना पुन्हा आव्हान सकाळच्या सुमरास रस्त्यांवर फारशी वर्दळ नसतानाही हे चोरटे पोलिसांना मिळून आले नाही

नाशिक : नाशिकरांचा बुधवारचा दिवस सोनसाखळी चोरीने जणू सुरू झाला. केवळ अर्ध्या तासाच्या आत दुचाकीवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी मुंबईनाका व पंचवटी परिसरात पायी जाणाºया महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केल्याची घटना घडली. या घटनेने पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे.शहरात सातत्याने होणारी नाकाबंदी, वाहतूक पोलिसांकडून वसूल केला जाणारा दंड, गुन्हे शाखेकडून सोनसाखळी चोरट्यांच्या आवळल्या जाणाºया मुसक्या अशा कारवाया सुरू असतानाही सोनसाखळी चोरट्यांचे धाडस अद्याप कमी झालेले नाही. बुधवारी (दि.२) कालिका मंदीरासमोरून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. सदर घटनेला अवघे पंधरा ते वीस मिनिटांमध्येच पंचवटी परिसरात अशाच पध्दतीचे चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र ओरबाडल्याचे उघडकीस आले. दोन्ही घटना सकाळी सात ते सव्वा सात वाजेच्या दरम्यान घडल्या. विशेष म्हणजे सकाळच्या सुमरास रस्त्यांवर फारशी वर्दळ नसतानाही हे चोरटे पोलिसांना मिळून आले नाही. सर्वत्र नाकाबंदी केली गेली तरीही सोनसाखळी चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले. कालिका मंदिरात दर्शनासाठी आलेल्या माधुरी त्र्यंबक देशपांडे (६३) या वृध्देच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी ओरबाडून पळ काढला. सदर घटनेने देशपांडे या घाबरल्या. परिसरातील नागरिकांच्या सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांनी बाजूला घेत धीर देत सावरण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. दुसरी घटना पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पंचवटीच्या अष्टविनायकनगरमधील गणपती मंदिराजवळ घडली. कुसुम काशिनाथ मंडलिक (५२) या पायी घराकडे जात असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र अशाच पध्दतीने चोरट्यांनी हिसकावून पळ काढला.