शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाइन टुरिझमची मौज : देशी-विदेशी पर्यटकांचा सहभाग ‘सुला’मध्ये थिरकली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:48 IST

नाशिक : एकाहुन एक सरस बँडने केलेल्या भारतीय संगीतासोबतच पाश्चिमात्य संगीताच्या ठेक्यावर तरुणाई सुला फेस्टच्या पहिल्याच दिवशी थिरकली.

ठळक मुद्देवाइन पर्यटनाचे केंद्रदेशी-विदेशी संगीताच्या तालावर ठेका

नाशिक : एकाहुन एक सरस बँडने केलेल्या भारतीय संगीतासोबतच पाश्चिमात्य संगीताच्या ठेक्यावर तरुणाई सुला फेस्टच्या पहिल्याच दिवशी थिरकली. नाशिकमधील वाइन पर्यटनाचे केंद्र असलेल्या सुला वाइन्समध्ये पहिल्या दिवशी क्रि स्टल फायटर बँड आकर्षणाचा केंद्र ठरला. सुला विनियड्सच्या निसर्गरम्य प्रांगणात शनिवारी (दि.३) ‘सुला फेस्ट २०१८’ ला सरुवात झाली. पहिल्याच दिवशी अ‍ॅम्फी थिएटर, आत्मोसफियर आशा दोन ठिकाणी देशी-विदेशी संगीताच्या तालावर पर्यटकांनी ठेका धरत वाइन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. पहिल्या दिवशी किवीस्टार, रन पुसी रन, ग्रेन, जिप्सी हिल यांनी सादरीकरण केले. सायंकाळच्या वेळी क्रिस्टल फायटर्सने संगीताने प्रत्येकालाच ठेका धरण्यास भाग पाडले. आत्माफियर येथे लेओन, ८ बिट कलटप्रीट, बेरनी, स्टेफनो रिचेटा यांचे सादरीकरण झाले.सुला फेस्टला पहिल्या दिवशी उपस्थित राहू न शकणाºया पर्यटकांसाठी रविवारी संगीतकार अमित त्रिवेदीच्या संगीताचा नजराणा अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.