शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तपोवनात वाहनासह मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 01:22 IST

तपोवन क्रॉसिंग समोरील रस्त्याने बेकायदा देशी व विदेशी मद्याची वाहतूक करणारी जीप गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अडविली. गुरुवारी (दि.१३) या संशयित वाहनाची तपासणी केली असता पोलिसांना सुमारे ६० हजार रु पयांच्या ३५० मद्याच्या भरलेल्या बाटल्या आढळून आल्या.

पंचवटी : तपोवन क्रॉसिंग समोरील रस्त्याने बेकायदा देशी व विदेशी मद्याची वाहतूक करणारी जीप गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अडविली. गुरुवारी (दि.१३) या संशयित वाहनाची तपासणी केली असता पोलिसांना सुमारे ६० हजार रु पयांच्या ३५० मद्याच्या भरलेल्या बाटल्या आढळून आल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तपोवन क्र ॉसिंग येथून देशी-विदेशी मद्यसाठा असलेली जीप (एमएच १५ सी के १२६३) द्वारका रस्त्याने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम पालकर, हवालदार वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, रवि बागुल आदींनी परिसरात सापळा रचला. संशयित जीप आली असता साध्या वेशातील पोलिसांनी ती रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वेगाने जीप पुढे दामटविण्यास सुरुवात केल्याने पोलिसांचा संशय बळावला.तत्काळ पोलीस वाहनातून पाठलाग करत पोलिसांनी अखेर जीप रोखली. यावेळी वाहनाची तपासणी केली असता देशी-विदेशी मद्याच्या विविध कंपन्यांच्या मद्याने भरलेल्या सुमारे साडेतीनशे बाटल्या आढळून आल्या. याबाबत संशियताविरु द्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंंत सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी