शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट सॅन फ्रान्सिस्कोहून नाशकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 08:37 IST

लोकशाहीत मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असताना देखील नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात.

- संजय पाठकनाशिक- लोकशाहीत मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असताना देखील नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात. मात्र मूळ नाशिककर असलेल्या एक अभियंता केवळ लोकसभा निवडणुकीसाठी सॅन फ्रान्सिस्को येथून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत, आज त्यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला आणि कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त केली.निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग मतदारांना अनेक सुविधा देते इतकेच नव्हे तर त्या दिवशी सुट्टी देखील दिली जाते, परंतु तरीही मतदान न करणाऱ्यांना नाशिककर तुषार दिनकर वाखारकर यांनी एक आदर्श घालून दिला आहे. तुषार वाखारकर सॅन फ्रान्सिस्को येथे ऍपल या प्रसिद्ध कंपनीत सध्या अभियंता आहेत. त्यांनी 1995 मध्ये नाशिक मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं होतं. त्यानंतर ते बंगळूरु येथे शिक्षणासाठी गेले आणि नंतर तेथेच नोकरी करू लागले, त्यानंतर त्यांना विदेशात नोकरीची संधी मिळाली आणि मग ते सॅन फ्रान्सिस्को येथे स्थिरावले.दोन वर्षांपूर्वी त्यांनी ऑपल कंपनीत नोकरी पत्करली आहे. तथापि, भारतात 1995 नंतर आपण मतदान करू शकलो नाही, अशी खंत त्यांच्यात होती, आज भारताची स्थिती खूप बदलली आहे आणि मतदानाविषयी खूप जागृती होत असल्याने मतदानाचे महत्त्व आपल्याला पटले, त्यामुळे खास मतदानासाठी नाशिकला येण्याचे नियोजन केले असे वाखारकर यांनी लोकमतला सांगितलं. 

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nashik-pcनाशिक