शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:12 IST

शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीची कुºहाडीने हत्या करत नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा चारित्र्याच्या संशयाने खून करत नंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देचांदवड : पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या

चांदवड : दहेगाव येथील शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीची कुºहाडीने हत्या करत नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा चारित्र्याच्या संशयाने खून करत नंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत मृत परिचारिकेचा भाचा उमेश राजाराम हिंगले व तिचा लहान मुलगा अमोल जाधव यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या चार -पाच महिन्यांपूर्वी बदली होऊन आलेल्या परिचारिका अनिता अण्णा जाधव (४०) उपजिल्हा रुग्णालयाच्या आवरातील राहत. नेहमीच त्यांच्यात अशी भांडणे होतात म्हणून उमेश व अमोल दोघेही रात्री झोपून गेले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर दरवाजा बंद असल्याने त्यांनी दरवाजा तोडून दुसºया खोलीत बघितले तर मावशी अनिता हिचा धारदार शस्राने खून झाला. अण्णा जाधव यांनी स्वयंपाक घरात गॅस टाकी ठेवून तिचावर उभे राहात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना उमेश व अमोल यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने वैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी यांना कळविले. त्यांनी चांदवड पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, पोलीस कर्मचारी आले. त्यांनी दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांच्या नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.मृत अनिता व अण्णा यांचा दुसरा विवाह असल्याचे समजते तर अण्णा यास पहिल्या पत्नीपासून दोन अपत्य मोठा ज्ञानेश्वर सध्या तो मालेगाव येथे अकरावीत तर लहान मुलगा अमोल आहे, असे सांगण्यात आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना केल्यात.अण्णा शिवराम जाधव व अनिता यांच्यात नेहमीच चारित्र्याच्या संशयावरून वाद होत असे. मंगळवारी (दि. २८) जेवण झाल्यानंतर निवासस्थानातील दुसºया खोलीत गेले असता रात्री १ वाजेच्या सुमारास त्या दांपत्यात कडाक्याचे भांडण सुरू होते. अमोलने खिडकीतून खूप आवाज दिले मात्र दार बंद असल्याने ते उघडले नाही. नेहमीच त्यांच्यात अशी भांडणे होत. त्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून