मैत्रीचे बंध दृढ करण्यासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘फ्रेण्डशिप डे’ला शहरातील काही तरुणांच्या बाहू अकारण फुरफुरल्या आणि त्यांच्याकडून असे उन्मादाचे दर्शन घडले. भररस्त्यात दुचाकींची स्टंटबाजी ना पोलिसांनी अटकाव केला आणि ना पादचाऱ्यांनी... गंगापूर रोड परिसरातील आसारामबापू पूल भागातले दृश्य.
हा उन्माद कशासाठी?
By admin | Updated: August 4, 2014 02:10 IST