शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुक्यात नवीन कोविड सेंटर उघडणार कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:37 IST

पाळे खुर्द : मानूर कोविड सेंटर आॅक्सिजन बेड उभारणी कधी कीफक्त राजकारणच का? असाआरोपछावा संघटनेनेकेलाआहे. कळवण तालुक्यातील मानूर कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजन बेड उभारणी करण्यासाठी राजकारण्यांनी गाजावाजा केला, मात्र अद्यापपर्यत आॅक्सिजन बेड उभारणी झालेली नाही. प्रशासनाकडून आॅक्सिजन बेडच्या कामात दिरंगाई होत आहे. येत्या आठ दिवसाच्या आत मानूर येथील आॅक्सिजन बेड कोविड सेंटर सुरु न झाल्यास रस्त्यावरउतरण्याचे छावा क्र ांतिवीर सेनेच्या वतीने सहाय्यक उपजिल्हा अधिकारी विकास मीना यांना निवेदनाव्दारे केला आहे.

ठळक मुद्देआदिवासी नागरिकांमध्ये उत्सुकता ;छावा संघटेनेचे अधिकाऱ्यांना निवेदन

पाळे खुर्द : मानूर कोविड सेंटर आॅक्सिजन बेड उभारणी कधी कीफक्त राजकारणच का? असाआरोपछावा संघटनेनेकेलाआहे. कळवण तालुक्यातील मानूर कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजन बेड उभारणी करण्यासाठी राजकारण्यांनी गाजावाजा केला, मात्र अद्यापपर्यत आॅक्सिजन बेड उभारणी झालेली नाही. प्रशासनाकडून आॅक्सिजन बेडच्या कामात दिरंगाई होत आहे. येत्या आठ दिवसाच्या आत मानूर येथील आॅक्सिजन बेड कोविड सेंटर सुरु न झाल्यास रस्त्यावरउतरण्याचे छावा क्र ांतिवीर सेनेच्या वतीने सहाय्यक उपजिल्हा अधिकारी विकास मीना यांना निवेदनाव्दारे केला आहे.गेल्या पंधरा दिवपासपुर्वी जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाच्या संयुक्त बैठक घेऊन जागेची पाहणी करून ५० आॅक्सिजन बेड व त्यास लागणारी यंत्रणा, औषधे यांची लवकरच उपायोजना केली जाईल असे तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला होता. मात्र इतके दिवस उलटून उपाय केल्या नसल्याने जनतेनी नाराजी व्यक्त केली आहे. कोविड सेंटरसाठी डॉक्टर, आरोग्यसेविका, शिपाई, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक यांची संख्या वाढविण्यात यावी तसेच वाढलेल्या रु ग्णांसाठी लागणारी औषधे, रु ग्णाचे स्वॉब घेण्यासाठी लागणारे पुरेसे किट कर्मचाºयासाठी पी पी इ किट एन ए मास याची तात्काळ पूर्तता करण्यात यावी, जम्बो आॅक्सिजन सिलेंडर हे अजून हि बसविण्यात आलेले नाही. अभोणा, कळवण येथून रु ग्णांना नाशिक रु ग्णालयात नेण्यासाठी रु ग्णवाहिका कमी पडत आहे. रु ग्णवाहिकेमध्ये आॅक्सिजन सिलेंडरची वाहतूक होती त्या वाहतुकीसाठी दुसरी वाहन उपल्बध करून रु ग्णवाहिका हि रु ग्णासाठीच ठेवावी अतिगंभीर रु ग्णांना नाशिक कोविड सेंटर येथे पाठविण्यात येते मात्र नाशिकहून असे सांगितले जाते कि येथे बेड शिल्लक नसल्याने रु ग्ण पाठवत नका जाऊ त्यासाठी नाशिक जिल्हातील ग्रामीण भागातील रु ग्णांकरिता नाशिक येथे सर्व सुविधायुक्त एक हजार नवीन कोविड सेंटर उभारावे अश्या विविध मागण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन देण्यात आले.मानूर कोविड सेंटर येथे आॅक्सिजन बेड उभारणी वरिष्ठ पातळीवरून आदेश नसल्याने काम सुरु केले नाही. त्यासाठी लागणारे कर्मचारी हि उपल्बध नाही रु ग्णवाहिका नाही, औषधे नाही. किट अशा विविध सुविधा उपल्बध झाल्या नसल्याने काम सुरु केले नाही.- सुधीर पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार