शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा केंद्रात येताना शूज प्रवेशद्वाराजवळच काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:25 IST

शूज गेटजवळच काढा, परीक्षा पॅड शक्यतो पारदर्शक आणा अशा विविध सूचनांचे पालन करत शहरात दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

नाशिक : शूज गेटजवळच काढा, परीक्षा पॅड शक्यतो पारदर्शक आणा अशा विविध सूचनांचे पालन करत शहरात दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली आहे. मराठी माध्यमाची शुक्रवारपासून तर इंग्रजी माध्यमाच्या परीक्षेस शनिवारपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी शहरातील विविध शाळांमध्ये परीक्षा केंद्रे आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतात. याशिवाय केंद्रनिहाय त्यात अधिकाधिक भर घातली जात असल्याचे दिसून  आले.शहरातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी चक्क शूज गेट जवळच काढावे लागत असल्याचे चित्र दिसून आले. अनेक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना या नियमाची माहिती नसल्यामुळे विद्यार्थी परीक्षेसाठी येताना पायात शूज घालून आले होते. ऐनवेळी हा नियम कळाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशव्दाराजवळच शूज, सॉक्स काढून परीक्षा केंद्रात जावे लागले. मुलांना सोडविण्यासाठी आलेले पालकही या नियमामुळे बुचकळ्यात पडले. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हा नियम चांगला असला तरी त्याची शाळेने पूर्वकल्पना द्यायला हवी होती, अशी चर्चा पालकांमध्ये होती.

टॅग्स :examपरीक्षाSchoolशाळा