शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बसचा ब्रेक अचानक फेल होतो तेव्हा.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 16:00 IST

खामखेडा : मांगबारी घाटात सटाणा - विसापूर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाच्या प्रसांगवधानामुळे गावातील प्रवाशाचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. सटाणा आगाराची सटाणा - पिपळदर - खामखेडा- विसापूर बस नेहमी प्रमाणे गुरु वारी सकाळी ७.३० वाजता विसापूरकडे निघाली. पुन्हा विसापुरहून मांगबारी घाटातून सटाण्याकडे येत होती. या बसला सकाळी ...

खामखेडा : मांगबारी घाटात सटाणा - विसापूर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाच्या प्रसांगवधानामुळे गावातील प्रवाशाचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. सटाणा आगाराची सटाणा - पिपळदर - खामखेडा- विसापूर बस नेहमी प्रमाणे गुरु वारी सकाळी ७.३० वाजता विसापूरकडे निघाली. पुन्हा विसापुरहून मांगबारी घाटातून सटाण्याकडे येत होती. या बसला सकाळी क्लासेससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते.तसेच सद्या लग्नसराई असल्याने या बस पूर्ण प्रवाशी व विद्यार्थ्यांनी भरलेली होती. सटाणा मांगबारी घाट चढत असतांना बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बस घाटातून पुढे नेणे शक्य नसल्याचे बस चालक आत्माराम निकम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडीतील प्रवाशांना धीर धरण्याची विनंती केली आणि बस मागे परत मोठ्या चतुराईने मागे उताराच्या रस्त्याने मागे नेत हळूच रस्त्याच्या कडेला उभे केली आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. यानंतर रस्त्यावर येणारे-आणि जाणारे वाहने थांबवून चालक निकम यांचे कौतुक करून शाबासकी देऊ लागले.या घटनेचे गावात माहिती होताच नागरिकांनी बस बघण्यासाठी गर्दी केली.------------------नामपूर -सटाणा -पिपळदर- खामखेडा - बेज-कळवण-नांदुरी-वणी-नाशिक हा राज्य माहामार्ग सतरा नंबरचा रस्ता आहे. या रस्त्या दरम्यान खामखेडा- ते पिपळदर या गावाच्यामघ्ये मांगबारी घाट आहे. या घाटातील रस्ता चढवाचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूना खोलगट भाग आहे.तसेच हा रस्ता नाशिक व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळा असल्याने या रस्त्यावर साक्र ी, नंदुरबार, नवापूर, धुळे, नामपूर आदी भागातील भाविक नेहमी आदिमाया सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जातात.त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते.

टॅग्स :Nashikनाशिक