शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

हाऊ इज द जोश : कहा था ना, ये नया हिंदुस्तान हैं; घर में घुसेगा भी... और मारेगा भी...

By अझहर शेख | Updated: February 26, 2019 18:06 IST

मंगळवारी (दि.२६) सकाळी माध्यमांमधून पाकला भारताच्या वायुसेनेने दिलेल्या चोख प्रत्युत्तराची बातमी येताच सोशलमिडीयावर सकाळपासूनच #एअरस्ट्राईक, #बालाकोट, #भारतीय वायुसेना, #जोश, #सर्जिकलस्ट्राईक-२ अशाप्रकारचे हॅशटॅग ट्रेंडदेखील सुरू झाल्याचे पहावयास मिळाले.

ठळक मुद्देसोशलमिडियावर एकच चर्चा ती म्हणजे ‘हाऊ इज द जोश’.भारतीय वायुसेनेला धन्यवाद देत अभिनंदन

नाशिक : भारतीय वायुदलाने ‘मिराज-२०००’ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून दहशतवाद्यांचे ‘लॉन्चींग पॅड’ उद्ध्वस्त करत पुलवामा हल्ल्याचा १३व्या दिवशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकविला. या कारवाईनंतर अवघ्या देशभरात जल्लोष साजरा होऊ लागला. १३दिवसांपासून गहिवरलेल्या सोशलमिडियाही मग याला अपवाद राहिला नाही.

नेटिझन्सकडून भारतीय वायुदलाचे मंगळवारी (दि.२६) सकाळी माध्यमांमधून पाकला भारताच्या वायुसेनेने दिलेल्या चोख प्रत्युत्तराची बातमी येताच सोशलमिडीयावर सकाळपासूनच #एअरस्ट्राईक, #बालाकोट, #भारतीय वायुसेना, #जोश, #सर्जिकलस्ट्राईक-२ अशाप्रकारचे हॅशटॅग ट्रेंडदेखील सुरू झाल्याचे पहावयास मिळाले. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत सीमापार जाऊन मिराज या लढाऊ विमानांच्या सहाय्याने बॉम्बवर्षाव करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले.२१ मिनिटांच्या या कारवाईत भारतीय वायुसेनेने शेकडो दहशतवाद्यांना कं ठस्नान घातले. सोशलमिडियावर एकच चर्चा ऐकू येऊ लागली ती म्हणजे ‘हाऊ इज द जोश’.‘‘हाउज द जैश? बॉम्बेड सर..’ #इंडियन एअरफोर्स...’’भारतीय सेना पापी पाकिस्तानला....क्यु हिला डाला ना...हाउज द जोश...हाय सर..हाउज द जैश... डेड सर..आफ्टर इंडियन एअरफोर्स अ‍ॅक्शन, इम्रान खान, पीटीआय इज फॉल इन लो-बी.पीये नया हिंदुस्तान हैं.. घर में घुसेगा भी... और मारेगा भी...बाप, आखीर बाप होता हैं...अशा एकापेक्षा एक वाक्यांसह विविध प्रकारचे विनोदी छायाचित्रांच्या पोस्ट दिवसभर समाजमाध्यमांमधून फिरत होत्या.तसेच व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक या समाजमाध्यमांमध्येदेखील विविध प्रकारच्या पोस्ट या कारवाईनंतर सुरू झाल्या होत्या. अनेकांनी आपले स्टेटस्, प्रोफाईलद्वारे विविध प्रकारचे पोस्ट ठेवून भारतीय वायुसेनेला धन्यवाद देत अभिनंदन केले.

त्यामधील काही निवडक पोस्ट अशा...‘‘हम हिंदुस्तानी हैं १२दिनो तक शोक रखते हैं, १३वे दिन काम पर लग जाते हैं... जय हिंद!!आमचा पॅटर्नच वेगळा आहे... आम्ही तोडत नाही डायरेक्ट फोडतो..भारतीय वायु सेना४०चा बदल्यात ४०० घेतले, भारतीय वायुसेनेचे हार्दिक अभिनंदन...!हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान हैं...घर में घुसेगा भी और मारेगा भी...आज राजकुमार का फेमस डायलॉग याद आ रहा हैं...हम तुम्हे मारेगे, और जरूर मारेंगे, लेकिन बंदुक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा, बस जमीन तुम्हारी होगी..

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला