शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

मनपात ठेकेदारीमागील गौडबंगाल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:22 IST

नाशिक : शहर स्वच्छतेचे काम निरंतर चालणारी प्रक्रिया असतानादेखील महापालिका सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंग म्हणजेच ठेकेदारी पद्धतीने काम देण्याचे का घाटत आहे, या ठेकेदारीमागील गौडबंगाल काय असा प्रश्न अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनाशिक : शहर स्वच्छतेचे काम निरंतर चालणारी प्रक्रिया असतानादेखील महापालिका सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंग म्हणजेच ठेकेदारी पद्धतीने काम देण्याचे का घाटत आहे, या ठेकेदारीमागील गौडबंगाल काय असा प्रश्न अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने

नाशिक : शहर स्वच्छतेचे काम निरंतर चालणारी प्रक्रिया असतानादेखील महापालिका सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंग म्हणजेच ठेकेदारी पद्धतीने काम देण्याचे का घाटत आहे, या ठेकेदारीमागील गौडबंगाल काय असा प्रश्न अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात संघटनेने महापौरांना निवेदन दिले आहे. शहरात स्वच्छतेची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने स्वच्छतेच्या कामाचे आउटसोर्सिंग करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.अशाप्रकारचे प्रस्ताव यापूर्वीदेखील आले असल्याने युवकांना बेरोजगारी आणि ठेकेदारीच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.