शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

बहुचर्चित कपाट कोंडी अखेर फुटली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:45 IST

शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी तसेच शहरातील कपाट कोंडी फोडण्यासाठी आयुक्तांनी आपल्या विशेष अधिकारात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्यासाठी अधिसूचना अखेर जारी केली आहे.

नाशिक : शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी तसेच शहरातील कपाट कोंडी फोडण्यासाठी आयुक्तांनी आपल्या विशेष अधिकारात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्यासाठी अधिसूचना अखेर जारी केली आहे. यासंदर्भात शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांना आयुक्तांनी पत्र दिले असून, जास्तीत जास्त विकासकांनी आणि मिळकतदारांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.  शहरात गत साडेचार वर्षांपासून कपाट कोंडीचा विषय गाजतो आहे़ सुमारे साडेसहा हजार सोसायट्यांमध्ये सदनिका बांधताना विकासकांनी त्यातील कपाटासाठी असलेले चटईमुक्त क्षेत्र हे मूळ सदनिकेत सामावून घेतले, त्यामुळे नियमानुसार मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक चटईक्षेत्राचा वापर झाल्याने नियमाचा भंग झाला आहे. त्यामुळे संबंधित इमारतींना पूर्णत्वाचा दाखला मिळत नसल्याने या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक सदनिकाधारकांना गृहकर्ज मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच इमारतीतील सदनिकेची विक्री करता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे़या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक पयार्यांची चाचपणी केल्यानंतर आयुक्तांना असलेल्या विशेषाधिकाराचा म्हणजेच नगर रचना अधिनियम आणि अधिनियमातील कलम २१० नुसार रस्ता करण्यासाठी मिळकतदारांकडून संमती घेऊन त्यांना त्या बदल्यात अतिरिक्त चटईक्षेत्र देण्याची योजना आखण्यात आली़ यासंदर्भात आयुक्तांनी मार्च महिन्याच्या अखेरीस सूचना आणि हरकती मागवल्या होत्या़ विहित कालावधीत पाच हरकती आल्या होत्या, त्यावर सुनावणी घेतल्यानंतर अखेरीस हा प्रस्ताव गेल्या महिन्यात स्थायी समितीवर सादर करण्यात आला होता़ या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असली तरी तो वेळेत प्राप्त व्हावा यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरचा प्रस्ताव पंधरा दिवसांत प्राप्त न झाल्यास काय आहे योजना?आयुक्तांच्या विशेष अधिकारात राबविण्यात येणाºया या योजनेत सहा मीटर किंवा साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यालगत असलेल्या मिळकतदारांना दोन्ही बाजूने समसमान जागा देऊन हा रस्ता करायचा आहे़ यासाठी संबंधितांनी नाशिक महापालिकेकडे प्रस्ताव सादर केल्यास त्यांचा देकार घेतल्यानंतर संबंधित मिळकतधारकास तीस टक्के अतिरिक्त क्षेत्र वापरासाठी दिले जाणार आहे़ या योजनेतून गर्दीचे व रहदारीचे म्हणजे गावठाणला वगळण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका