शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बऱ्या झालेल्या रुग्णांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:15 IST

लोहोणेर : गावात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने जनता विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षातील सुमारे बारा ...

ठळक मुद्देलोहोणेर : विलगीकरण कक्षात योग्य उपचार

लोहोणेर : गावात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने जनता विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षातील सुमारे बारा कोरोनाबाधित रुग्णांनी आपला १४ दिवसांचा क्वरंटाइन कालावधी पूर्ण केल्याने व तब्येतीत पूर्णपणे सुधारणा झाल्याने सोमवारी (दि.३) सकाळी त्यांना आपल्या घरी सोडण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने त्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.गेल्या दीड महिन्यापूर्वी लोहोणेर गावात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने लोहोणेरकराच्या चिंतेत भर पडली होती. स्थानिक पातळीवर कोरोना नियंत्रण समितीच्या पुढाकाराने लोहोणेर येथील जनता विद्यालयात संस्थात्मक विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला. यात सुमारे ३६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते. त्यांना याठिकाणी चहा, नाष्टा, काढा, खासगी डॉक्टर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांच्याकडून दररोज नियमितपणे तपासणी, औषध उपचार तसेच सायंकाळी योगाचे धडे देण्यात आले. यामुळे संबंधित रुग्णांच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा घडवून आल्या.या विलगीकरण कक्षातील ३६ पैकी १२ रुग्णांना तब्येतीत योग्य सुधारणा झाल्याने व क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर घरी सोडण्यात आले तर अजूनही या विलगीकरणात २६ रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोना नियंत्रण समितीचे वतीने गुलाबपुष्प देऊन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी समितीचे योगेश पवार, प्रसाद देशमुख, रमेश अहिरे, पंडित पाठक, गणेश शेवाळे, नाना जगताप, धोंडू आहिरे आदी उपस्थित होते.लोहोणेर येथील कोरोना नियंत्रण समितीचे वतीने जनता विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात कोरोना लागण झाल्यानंतर दाखल काळात कोरोना समितीने खरोखरच येथील रुग्णांची योग्य दखल घेऊन वेळीच योग्य उपचार मिळाल्याने तब्येतीत सुधारणा झाली. आज त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात परत जात आहोत. कोरोना नियंत्रण समितीचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.- पांडुरंग खैरनार, रुग्ण, लोहोणेर. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य