शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे नाशिकच्या लिंगायतांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:10 IST

कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर माहाराष्ट्र लिंगायात संघर्ष समितीने स्वागतकेलेअसूनमंगळवारी (दि.20) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देकनार्टक सरकाच्या निर्णयाचे नाशकात स्वागत लिंगायत संघर्ष समितीचा पेढे वाटून आनंदोत्सवमहाराष्ट्रातही लिंगायत धर्माचा दर्जा देण्याची मागणी

नाशिक : कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर माहाराष्ट्र लिंगायात संघर्ष समितीने स्वागतकेलेअसूनमंगळवारी(दि.20)नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महाराष्ट्र सरकारनेही राज्यात लिंगायत समाजाला स्वतंत्र धमार्चा दर्जा देण्याचा निर्णय घेण्याची मागणीही यावेळी जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने महाराष्ट्रातही लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची मागणी केली आहे. कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या 21 टक्के  आहे. तर महाराष्ट्रात जवळपास 90 लाख लिंगायत समाजाच्या नागरिक आहेत. या समाजाला 1931 र्पयत स्वतंत्र धर्माची मान्यता होती. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लिंगायत धर्माची स्वतंत्र ओळख पुसली जाऊन हिंदू लिंगायत अशी ओळख प्रचलित झाल्याचे संघर्ष समितीने जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. कर्नाटक सरकाने घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्रातही स्वागत करण्यात येत असून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीतर्फे समाजबांधवांना पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी समिती प्रमुख अनिल चौघुले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर दंदणो, ओमप्रकाश कोयटे, अरुण आवटे, दुर्गेश भूसारे आदि उपस्थित होते.नाशिक मध्ये 29 एप्रिलला मोर्चाकर्नाटक सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातही लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लिंगायत समाजाच्या या मागणीसाठी उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समिती तर्फे 29 एप्रिलला नाशिक विभागायीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी लिंगायत समाजाच्या प्रतिनिधींनी दिली. 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक