शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी एक्स्प्रेसचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:27 IST

रेल्वे मंत्रालयाने मुंबई-निजामुद्दीन दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

नाशिकरोड : रेल्वे मंत्रालयाने मुंबई-निजामुद्दीन दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.मुंबईवरून नाशिकरोडमार्गे निजामुद्दीन दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस यापूर्वी मुंबईहून बुधवारी शनिवारी दिल्लीला जात होती, तर हजरत निजामुद्दीनहून गुरुवारी आणि रविवारी मुंबईला येण्यासाठी सुटत होती. राजधानी एक्स्प्रेसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद व गरज लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने मुंबईहून सोमवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार असे चार दिवस राजधानी एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे, तर दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी ही गाडी बुधवार, गुरुवार, शनिवार व रविवारी सुटणार आहे. राजधानी एक्स्प्रेस मुंबईहून सुटल्यानंतर नाशिकरोडला सायंकाळी ६.४३ला येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दिल्लीला पोहचते. दिल्लीहून सायंकाळी सव्वापाचला सुटलेली राजधानी एक्स्प्रेस दुसºया दिवशी सकाळी ८.३० वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येते.नाशिकरोड रेल्वेस्थानकात राजधानी एक्स्प्रेसच्या स्वागतप्रसंगी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, उत्तम कोठुळे, श्याम खोले, शिरीष लवटे, राजू फोकणे, नितीन चिडे, सुभाष घिया, शिवाजी हांडोरे, योगेश देशमुख, विक्रम खरेटे, विक्रांत थोरात, लकी ढोकणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच याप्रसंगी स्थानक प्रबंधक आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, मुख्य तिकीट निरीक्षक विजय धोंडे, मुख्य आरक्षण अधीक्षक विजय तिवडे, तिकीट बुकिंग अधीक्षक अनिल बागले, मुख्य आरोग्य निरीक्षक अमोल शहाणे आदींनी कार्यक्रमांसाठी संयोजन केले .चालक, कर्मचाऱ्यांचा सत्कारआठवड्यातून चार दिवस धावणाºया राजधानी एक्स्प्रेसचे शुक्रवारी दुपारी नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे,  खासदार भारती पवार, आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते  राजधानी एक्स्प्रेस चालक व कर्मचाºयांचा सत्कार करून हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेRajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस