शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हरिनामाचा गजर करत दिंडीचे पास्ते येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:13 IST

नायगाव : संबळ-पिपाणीचा मंगलमय सूर....फटाक्यांची आतषबाजी.... हरिनामाचा गजर करत..... संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या दिंडीचे सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे स्वागत केले.

ठळक मुद्देपास्तेकरांनी तीन किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन निरोप दिला.

नायगाव : संबळ-पिपाणीचा मंगलमय सूर....फटाक्यांची आतषबाजी.... हरिनामाचा गजर करत..... संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या दिंडीचे सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे स्वागत केले.नागमोडी घाटाची अवघड चढण करत सिन्नर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या पायी दिंडीचे संबळ-पिपाणीच्या मंगलमय धून वाजवत फटाक्यांची आतषबाजी करून हरिनामाचा जयघोष करत पास्ते ग्रामस्थांनी वारकºयांचे स्वागत केले.येथील व्ही. एन. नाईक विद्यालयाच्या प्रांगणात त्र्यंबकराजांची पालखी विसावली. यावेळी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भाऊलाल घुगे, सरपंच गोरख हांडे, उपसरपंच शरद आव्हाड व भजनी मंडळाने दिंडीचे स्वागत केले. सकाळपासून पास्ते, जामगाव, खापराळे, सरदवाडी, सिन्नर आदी गावांतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भजनी मंडळ व ग्रामस्थांनी वारकºयांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो वारकºयांबरोबर भाविकांनीही भोजनानंतर भजनाचा आनंद घेतला.यावेळी भजनी मंडळातील सदस्यांसह माजी सरपंच नवनाथ घुगे, शांताराम आव्हाड, दिगंबर घुगे, श्रीधर आव्हाड, नवनाथ आव्हाड, सोपान घुगे आदींसह ग्रामस्थ उपस्थिती होते.दुपारी दोन वाजेच्या सुमारास पालखीची गावातून टाळ मृदंगाचा गजर... ज्ञानोबा... ज्ञानोबा, विठ्ठल ... विठ्ठल नामाचा जयघोष करत प्रदक्षिणा पार पडली. हजारो वारकºयांना गावाच्या शिवरस्त्यापर्यंत निरोप देण्यासाठी अवघ्या पास्तेकरांनी तीन किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन निरोप दिला.