शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अटक झालेल्या आंदोलकांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:24 IST

नामपूर : शेतकरी संघटनेने पुकार लेल्या दूध आंदोलनात दीपक पगार सह अन्य ११ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. १८ दिवसानंतर त्यांना जामिन मिळाल्यामुळे शनिवार दि. ४ रोजी त्यांचे नामपुर नगरीत आगमन होताचत्यांचेस्वागत करण्यात आले.

नामपूर : शेतकरी संघटनेने पुकार लेल्या दूध आंदोलनात दीपक पगार सह अन्य ११ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. १८ दिवसानंतर त्यांना जामिन मिळाल्यामुळे शनिवार दि. ४ रोजी त्यांचे नामपुर नगरीत आगमन होताचत्यांचेस्वागत करण्यात आले.जुलै महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुधाला हमी भाव मिळावा यासाठी राज्य भर आंदोलन उभारण्यात आले होते. यात नाशिक जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते दीपक पगार, हंसराज वडघुले, युवराज देवरे, सह अन्य ११ नेत्यांना ठाणे जिल्ह्यात दुधाचा टॅँकर अडविताना दि. १६ जुलै रोजीत्यांनाअटक करु न तुरु ंगात टाकले होते. यात तब्बल १८ दिवसांनंतर त्यांना जामिन मिळाला. या नेत्याची तात्काळ सुटका करावी या साठी सामाजिक कार्यकर्ते कुबेर जाधव, गोविंद पगार, सचिन अहिरराव, विनोद पाटील, चारूदत्त खैरनार यांनी तहसीलदारांना निवेदन सुद्धा दिली होती.शासनाचा तीव्र शब्दात निषेधदि. ४ आॅगस्टला जेल मधुन सुटका झाल्यावर रात्री उशीरा नामपुर येथिल चार फाटा येथे दीपक पगार यांचे आगमन होताच स्थानिक नागरिकांनी त्यांचे औक्षण केले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पगार यांनी शासनाचा तिव्र शब्दात निषेध केला. यावेळी कांग्रेसचे प्रवीण सावंत, दयान गावचे उपसरपंच मधुकर कापडनीस, शेतकरी संघटनेचे भिका धोंडगे, चारु दत्त खैरनार यांनी मनोगत व्यक्त केली. कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शेतकरी संघटना, प्रहार संघटना, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, आर पी आय चे कार्यकर्ते तसेच खामलोन, उतराणे गावातील गावकरी हजर होते. नामपुर शहर संभाजी ब्रिगेड च्या वतीने या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण