शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांनंतर आठवडे बाजार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 01:14 IST

नांदूरवैद्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणच्या बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे परिस्थिती हळूहळू कमी झाल्यानंतर प्रथमतः हाॅटेल, सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरू करण्यात आली असून, तालुक्यातील अनेक गावांतील आठवडे बाजारालादेखील सुरुवात करण्यात आली असून, ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील दहा महिन्यांनंतर भरलेल्या आठवडे बाजारात दिसून आले.

ठळक मुद्देगोंदे दुमाला : ग्राहकांचा अल्पसा प्रतिसाद

नांदूरवैद्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणच्या बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे परिस्थिती हळूहळू कमी झाल्यानंतर प्रथमतः हॉटेल, सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरू करण्यात आली असून, तालुक्यातील अनेक गावांतील आठवडे बाजारालादेखील सुरुवात करण्यात आली असून, ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील दहा महिन्यांनंतर भरलेल्या आठवडे बाजारात दिसून आले.इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या गोंदे दुमाला येथे वर्षभरापासून भरत असलेला आठवडे बाजार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आला होता. शासनाच्या आदेशानुसार शनिवारी (दि.७) रोजी गोंदे दुमाला येथील गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या आठवडे बाजाराला सुरुवात करण्यात येणार असल्यामुळे सरपंच शरद सोनवणे यांनी व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यापारी, खेळणी दुकानदार आदींना दोन दिवसांपूर्वीच आमंत्रण दिले होते.आठवडे बाजाराला सुरुवात झाली असल्याने दुकानदार तसेच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळीच थाटली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सुरू झालेल्या आठवडे बाजाराच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा जेमतेम प्रतिसाद लाभल्यामुळे गोंदे ग्रामपंचायतीचे आर्थिक गणित कोलमडून पडले. पुढील शनिवारी तालुक्यातील इतरही आठवडे बाजार सुरू होत असल्यामुळे गोंदे दुमाला येथे भरणाऱ्या दर शनिवारीच्या आठवडे बाजाराला पहिल्यासारखा प्रतिसाद मिळेल व आठवडे बाजार सुरळीतपणे सुरू होईल.कोरोनाच्या भीतीपोटी अजूनही नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत असल्यामुळे व्यापारी व दुकानदारांनी पहिल्याच दिवशी भरलेल्या आठवडे बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे चित्र पाहावयास मिळाले.- शरद सोनवणे. लोकनियुक्त सरपंच, गोंदे दुमाला 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय