शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नगरसुल येथील आठवडे बाजार उन्हामुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:59 IST

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार दर शुक्र वारी भरतअसुन दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण कमी होत चालले आहे. शिमग्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन शुक्र वारी दुपारी तीन साडे पर्यंत बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.

ठळक मुद्देनगरसुल : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळची झळ

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार दर शुक्र वारी भरतअसुन दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण कमी होत चालले आहे. शिमग्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन शुक्र वारी दुपारी तीन साडे पर्यंत बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.दुकानदार दुकान मांडुन गप्प बसलेली दिसत होती. नगरसुल आठवडे बाजार हा येवल्यानंतर अंदरसुल प्रमाणे मोठा भरतो नगरसुल गावाला बर्याच खेड्याचा संपर्क असल्याने आठवडे बाजार हा खुप मोठा भरतो तो दुसरी परंतु सद्य उन्हाची तिव्रता जास्त जानवर असल्याने चार साडे चार नंतर बाजार भरतांना दिसतो तो उशिरा पर्यंत दिसतो.येवला तालुक्यातील पुर्व-उत्तर भागातील खेडोपाड्यामध्ये भाजीपाला जास्त प्रमाणात पिकविला जात असल्याने आणि दुर्दैवाने ह्याच भागात पावसाने ओढ दिल्याने भाजीपाला उत्पन्न कमी झाले आहे.या भागात गेल्या तीन चार वर्षांपासुन दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही, मजुरांना हाताला काम नाही. परीणामी मजुरांवर उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करण्याची वेळ आली. त्याचा परिणाम बाजर पेठावर पडला. ह्या नगरसुल आठवडे बाजारात सर्व भाजीपाला हा बाहेरु न येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेदिवस वाढत चालले आहेत. वांगी, भेंडी, मिरची, गवार, कोबी, फ्लावर, शेवगा, दोडका, गिलके आदींचे भाव वाढले असून पाले भाज्यांसाठी पंधरा रु पयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते. तर कारले, गवार दिसेनासे झाली आहे.(फोटो २३ नगरसुल)