शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूर येथे आठवडी बाजार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:54 IST

ममदापूर : प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेच्या निर्णण्यानुसार ममदापूर येथे आठवडे बाजार सुरु करण्यात आला. ग्रामसभेत ग्रामस्थांनी ममदापूर हे मध्यवर्ती ...

ठळक मुद्दे हा बाजार चालू झाल्याने ग्रामस्थांचे वेळ आणि पैसा वाचणार

ममदापूर : प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेच्या निर्णण्यानुसार ममदापूर येथे आठवडे बाजार सुरु करण्यात आला.ग्रामसभेत ग्रामस्थांनी ममदापूर हे मध्यवर्ती गाव असून येवला, नांदगाव, वैजापूर या तीनही तालुक्याच्या मध्यवर्ती ममदापुर असून सर्वच आठवडे बाजार हे पंचवीस ते तीस किलोमीटर वरती आहेत. परिसरातील ग्रामस्थांना आठवडी बाजारासाठी साधारणता शंभर ते दोनशे रु पयांच्या खर्च करून बाजारासाठी जावे लागते व कामधंदा बुडवून दिवसही वाया जातो तसेच काही शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला विक्र ीसाठी देखील तालुक्याच्या गावी गेल्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे जर आपल्या ममदापूर गावातच आठवडे बाजार झाल्यास राजापूर, सोमठाण देश, खरवंडी, देवदरी, रेंडाळा, रहाडी, कोळगाव, या गावातील शेतकºयांना व ग्रामस्थांना सोयीस्कर असा हा ममदापूर येथील बुधवारचा बाजार सुरु करावा अशी ग्रामसभेत चर्चा झाली.या सर्वच गोष्टीचा विचार करून ममदापूर येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने बुधवारचा बाजार करण्याचे ठरले त्यासाठी परिसरातील गावात ममदापूर येथे बुधवारी बाजार भरणार आहे अशा प्रकारचे प्रचार प्रसार करण्यात आला या गोष्टीचा सर्व स्तरातून विचार होऊन पहिल्याच बाजारात शंभरच्या आसपास दुकाने लागली.ममदापुर ग्रामस्थांनी व शेजारील गावातील लोकांनी गर्दी केली होती. भाजीपाला, फळे, कपडे,किराणा अशा सगळ्याच प्रकारचे दुकान थाटल्याने परिसरातील ग्रामस्थांनी देखील सर्वच दुकानातून काहीना काही खरेदी केले. त्यामुळे विक्र ीला आणलेल्या विक्र ेत्यांचे पण मालविक्री झाल्याने खुशीचे वातावरण होते.लोकांना देखील भाजीपाल्यासह सर्वच किराणा बाजार गावात उपलब्ध झाल्याने वेळ व पैशाची बचत झाली आहे. बरेच लोक कामासाठी बाहेर गेल्याने काही प्रमाणात गर्दी केली असली बाजार हा वाढणार आहे. त्यामुळे ममदापूर मध्ये प्रथमच भरलेल्या बाजार मध्ये पहिल्याच बाजारात एवढी गर्दी झाल्याने पुढील आठवड्यापासून जास्त गर्दी वाढण्याचा अंदाज आहेत.शनी मंदिर येथील पटांगणात आजचा बाजार भरण्यात आला होता. हा बाजार चालू झाल्याने ग्रामस्थांचे वेळ आणि पैसा वाचणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.