शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

आरोग्यसंपन्न विद्यार्थी राष्टÑाची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:25 IST

सिन्नर : निरोगी शरीर ही आपल्या स्वत:च्या संपत्तीसोबत ती राष्ट्रीय संपत्ती आहे. निरोगी राष्ट्र तेव्हाच बनू शकते जेव्हा राष्ट्रातील ...

ठळक मुद्देराजेश गडाख। एस. जी. स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

सिन्नर : निरोगी शरीर ही आपल्या स्वत:च्या संपत्तीसोबत ती राष्ट्रीय संपत्ती आहे. निरोगी राष्ट्र तेव्हाच बनू शकते जेव्हा राष्ट्रातील विद्यार्थी निरोगी असतील, असे प्रतिपादन माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांनी केले.माजी आमदार स्व. सूर्यभान तथा नानासाहेब गडाख यांच्या जयंतीनिमित्त एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक व किड्स बालवाडी विभागात आयोजित विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी ते बोलत होते.सूर्यभान गडाख हे आपल्या संपूर्ण आयुष्यात शारीरिक आरोग्याला खूप महत्त्व देत असत. दररोज योगा व सात किलोमीटर पायी चालत असत. त्यामुळे त्यांचा आदर्श आपण व विद्यार्थ्यांनी घ्यावा म्हणून जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आल्याचे राजेश गडाख यांनी सांगितले. व्यासपीठावर सुनीता गडाख, अण्णासाहेब गडाख, ताराचंदजी खिंवसरा, एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयाचे बालरोग विभागप्रमुख विजय सूर्यवंशी, सतीश उºहे, बालरोग विभागाचे जितेश ठाकूर, प्रियंका अल्टे, भागवत साबळे, उदय कुदळे, सोमनाथ थेटे उपस्थित होते. यावेळी सूर्यभान गडाख यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबीरास प्रारंभ करण्यात आला.माध्यमिक लोकशिक्षण मंडळ व एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाडी ते इयत्ता चौथीतील १०५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयातील प्रियंका अल्टे, भागवत साबळे, नरेंद्र राका, नैना लुल्ला, डॉ. श्वेता कातकाडे, रोहीत चव्हाण, यशश्री कुलकर्णी, कल्पेश पाटील, दामिनी माळी यांनी तपासणी करून सल्ला दिला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रHealthआरोग्य