शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वाटसरूच्या चाहुलीने फसला चोरीचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:28 IST

नायगाव : भूरट्या चोऱ्यांनी नागरिक भयभीत नायगाव - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात भुरट्या चोरांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

नायगाव : भूरट्या चोऱ्यांनी नागरिक भयभीत

नायगाव - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात भुरट्या चोरांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी रात्री पुन्हा एकदा मोबाईल दुकानात चोरीचा प्रयत्न वाटसरूच्या चाहुलीने फसल्याने पुन्हा एकदा चोरट्यांना खाली हाताने परतावे लागले आहे.नायगाव खो-यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने या चोरांची सध्या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.बुधवारी रात्री जायगाव रस्त्यावरील विराज सोमनाथ नाईक यांच्या ओमसाई मोबाईल व ईलेट्रीक या दुकात दोन चोरांनी केलेला चोरीचा प्रयत्न सुरू असतांना वाटसरूच्या चाहुलीने चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना सी.सी.टिव्हीमुळे उघडकीस आली आहे. यावेळी रस्त्याने आलेल्या दुचाकीवरील तीन युवकांनी या चोरट्यांचा केलेला पाठलागही सी.सी.टीव्हीत कैद झाला आहे. तसेच चार दिवसांपूर्वी जायगाव येथील सोमनाथ आबाजी सानप व वाळीबा पोपट गिते यांच्या शेतातून पाच हॉर्सपाँवरचे दोन कृषीपंप चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहे. असेच प्रकार वारंवार घडत असल्यामुळे परिसरात या भुरट्या चोरांचा धुमाकुळ वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान महिनाभरापुर्वी येथिल युनियन बँकेतही दोन चोरांनी चोरीचा प्रयत्न केला होता.मात्र सायरनच्या आवाजामुळे तेथेही चोरीचा प्रयत्न फसला होता. बँकेच्या व मोबाईल दुकानात चोरीचा केलेला प्रयत्न एक सारखाच असल्याचे बोलले जात आहे. तसेच चोरी करतांना वापरले हत्यारे जावेरच सोडुन जाण्याची पध्दत सारखीच आहे.पिहल्या चोरीचा शोध लागण्या आधीच दुसरी चोरी झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीसांनी या परिसरात रात्रीची गस्त सुरू करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक