शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा धरणाचा कालवा फुटल्याने पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:09 IST

घोटी : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणाच्या कालव्याचा बांध तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. देखभाल आणि दुरु स्तीच्या नावाखाली लाखो रु पयांचा निधी वाया जात आहे. याबाबत आज श्रमजीवी संघटनेने ही घटना उघडकीसआणली. दरम्यान याबाबत प्रशासनाला माहीती मिळताच कालव्याद्वारे पाणी तात्काळ बंद करण्यात आले.

ठळक मुद्देतातडीने दुरु स्तीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र श्रमजीवी संघटनेने दुरु स्तीला काही महिने लागणार असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

घोटी : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणाच्या कालव्याचा बांध तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. देखभाल आणि दुरु स्तीच्या नावाखाली लाखो रु पयांचा निधी वाया जात आहे. याबाबत आज श्रमजीवी संघटनेने ही घटना उघडकीसआणली. दरम्यान याबाबत प्रशासनाला माहीती मिळताच कालव्याद्वारे पाणी तात्काळ बंद करण्यात आले. तातडीने दुरु स्तीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र श्रमजीवी संघटनेने दुरु स्तीला काही महिने लागणार असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अप्पर वैतरणा धरणापासुन विज निर्मिती केंद्रापर्यत सहा ते आठ किलोमीटरचे २कालवे आहेत. आज सकाळी एका कालव्याद्वारे विज निर्मितीसाठी ३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र धाराचीवाडी जवळ कालव्याचा बांध तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. पाणी वाया जात असल्याने श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे ही घटना उघडकीस आणली. याबाबत गवगवा होताच पाटबंधारे विभागाने कालव्याद्वारे होणारा विसर्ग तात्काळ थांबवला. प्रशासनाने या कालव्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. या कालव्याची डागडुजी करून कालव्यावर सुरिक्षत जाळी बसवण्याची मागणी जुनी आहे.छायाचित्र:?) कालवा फुटल्याने वाया जाणारे पाणी.(11घोटी कालवा)