शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:01 IST

शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहेत.नगरपालिकेकडून अपुऱ्या जलसाठ्यामुळे आठ-दहा दिवसाला एकदा पाणी येते. दुष्काळी परिस्थिती नागरिकांना पाण्याची आठ-आठ दिवस वाट पाहावी लागते. परंतु नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जलवाहिन्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अल्प पर्जन्यमानामुळे पाणी पातळी खालावली असून अनेकांचे बोअरही आटले आहेत. त्यामुळे शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. नगरपालिकेसमोरील रस्त्यावर जलवाहिनी फुटल्याने येथून पाणी वाहात आठवडी बाजारात साचत आहे. त्यामुळे बाजारात ये-जा करणाºया नागरिकांना आणि व्यापाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे दुष्काळामुळे बाजारात पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याचे चित्र आहे. त्यातच पाण्याअभावी पशुपालक पशुधन बाजारात कवडीमोल दराने विक्री करत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईHingoliहिंगोली