शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसूलसाठी खिर्डीसाठे तलावातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 19:01 IST

नगरसूल : येवला तालुक्यातील ब्रिटिशकालीन खिर्डीसाठे साठवण तलावातून नगरसूलसाठी पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे नगरसूलकरांना ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाण्याची धग कमी होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देगावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी

नगरसूल : येवला तालुक्यातील ब्रिटिशकालीन खिर्डीसाठे साठवण तलावातून नगरसूलसाठी पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे नगरसूलकरांना ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाण्याची धग कमी होण्यास मदत होणार आहे.खिर्डीसाठे हा पूर्ण मातीचा तलाव असून गेल्या पावसाळ्यात तो पूर्ण क्षमतेने भरला आहे. दरम्यान, गावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने नगरसूल ग्रामपंचायतीने गावतील साठवण बंधारा भरून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी (दि. ४) पालखेड पाटबंधारे उपविभागीय कार्यालय-१ च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तलावातून पाणी सोडण्यात आले. या वेळी नगरसूल ग्रामपंचायतीचे गटनेते निकेत पाटील, पंचायत समिती उपसभापती मंगेश जाधव, संभाजी बोरसे, डॉ. मनोज महाले, शिवाजी बोरसे, पांडू सानप, अशोक सानप, वसंत सानप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.खिर्डीसाठे साठवण तलावातील ५.४८७ दलघफू पाणी हे नगरसूल ग्रामपंचायतीला आरक्षित केलेले असून त्यातून साठवण बंधारा भरून दिला जात आहे. या पाण्याने तांबडधोंडा, नगरसूल वसंत बंधारा हा पूर्ण क्षमतेने भरणार आहे.

नगरसूलसाठी खिर्डीसाठे तलावातून पाणी सोडलेनगरसूल : येवला तालुक्यातील ब्रिटिशकालीन खिर्डीसाठे साठवण तलावातून नगरसूलसाठी पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे नगरसूलकरांना ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाण्याची धग कमी होण्यास मदत होणार आहे.खिर्डीसाठे हा पूर्ण मातीचा तलाव असून गेल्या पावसाळ्यात तो पूर्ण क्षमतेने भरला आहे. दरम्यान, गावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने नगरसूल ग्रामपंचायतीने गावतील साठवण बंधारा भरून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी (दि. ४) पालखेड पाटबंधारे उपविभागीय कार्यालय-१ च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तलावातून पाणी सोडण्यात आले. या वेळी नगरसूल ग्रामपंचायतीचे गटनेते निकेत पाटील, पंचायत समिती उपसभापती मंगेश जाधव, संभाजी बोरसे, डॉ. मनोज महाले, शिवाजी बोरसे, पांडू सानप, अशोक सानप, वसंत सानप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.खिर्डीसाठे साठवण तलावातील ५.४८७ दलघफू पाणी हे नगरसूल ग्रामपंचायतीला आरक्षित केलेले असून त्यातून साठवण बंधारा भरून दिला जात आहे. या पाण्याने तांबडधोंडा, नगरसूल वसंत बंधारा हा पूर्ण क्षमतेने भरणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीwater transportजलवाहतूक