शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

वर्गणी गोळा करून शिक्षकांकडून पाण्याचे टँकर

By admin | Updated: April 12, 2016 23:45 IST

वर्गणी गोळा करून शिक्षकांकडून पाण्याचे टँकर

 पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दात्याणे येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीवर्गणी गोळा करून भाऊसाहेबनगर येथे पाण्याचे टँकर दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.दुष्काळाचे चटके शिक्षकांच्या संवेदनशील मनाला लागले व पाण्यासाठी दाही दिशा हिंडणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करण्याचे शिक्षकांनी ठरविले. विनाअनुदानित शाळेत तुटपुंज्या वेतनावर काम करूनसुद्धा आर्थिक तरतूद उभी केली. कर्मवीर वसंतराव पवार जयंतीपासून दररोज पंधरा हजार, वीस हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कोणतीही सुट्टी न घेता प्रत्येक दिवशी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी टप्प्याने पाणीवाटप करून पाण्याचे महत्त्व सांगतात. यात भाऊसाहेबनगर, ओणे व दात्याणे याठिकाणी पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. यात विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद ताकाटे, सुवर्णा खालकर, कांचन हुजरे, श्वेता पानगव्हाणे, श्रीमती घुले, कल्पेश रायते, प्रशांत कदम, भूषण आहेर, मनोज वाघ, गोकुळ पवार, राजेंद्र पवार, गणेश डोकबाणे, साहेबराव आहेर, दीपक काळे यांचे परिसरात कौतुक होत आहे. (वार्ताहर)वर्गणी गोळा करून शिक्षकांकडून पाण्याचे टँकरपिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दात्याणे येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीवर्गणी गोळा करून भाऊसाहेबनगर येथे पाण्याचे टँकर दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.दुष्काळाचे चटके शिक्षकांच्या संवेदनशील मनाला लागले व पाण्यासाठी दाही दिशा हिंडणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करण्याचे शिक्षकांनी ठरविले. विनाअनुदानित शाळेत तुटपुंज्या वेतनावर काम करूनसुद्धा आर्थिक तरतूद उभी केली. कर्मवीर वसंतराव पवार जयंतीपासून दररोज पंधरा हजार, वीस हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कोणतीही सुट्टी न घेता प्रत्येक दिवशी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी टप्प्याने पाणीवाटप करून पाण्याचे महत्त्व सांगतात. यात भाऊसाहेबनगर, ओणे व दात्याणे याठिकाणी पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. यात विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद ताकाटे, सुवर्णा खालकर, कांचन हुजरे, श्वेता पानगव्हाणे, श्रीमती घुले, कल्पेश रायते, प्रशांत कदम, भूषण आहेर, मनोज वाघ, गोकुळ पवार, राजेंद्र पवार, गणेश डोकबाणे, साहेबराव आहेर, दीपक काळे यांचे परिसरात कौतुक होत आहे. (वार्ताहर)