शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खेड येथील ठाकूरवाडीला टँकरद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 15:38 IST

सर्वतीर्थ टाकेद( वार्ताहर) इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील खेड परिसरातील जवळपास अंदाजे सातशे लोकसंख्या असलेल्या ठाकुरवाडीत इगतपुरी अ‍ॅग्रो डीलर कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात आले.

सर्वतीर्थ टाकेद( वार्ताहर) इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील खेड परिसरातील जवळपास अंदाजे सातशे लोकसंख्या असलेल्या ठाकुरवाडीत इगतपुरी अ‍ॅग्रो डीलर कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातूनमोफत टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात आले. मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा पाऊस पडे पर्यंत असणार आहे.याप्रसंगी इगतपुरी तालुका अधिकारी संजय शेवाळे,तालुका कृषी अधिकारी कैलास भदाणे यांच्यासह इगतपुरी ?ग्रो डीलर चे अध्यक्ष सोमनाथ काळे,मुकेश बोथरा,देवचंद काळे,बाळू सुराणा ,पंकज भाऊ घोटी,भाऊसाहेब बिन्नर,धीरज परदेशी,गणेश आवारे ,जितू नाईक,दत्तू सहाणे,रामदास गाढवे, आदी यावेळी उपस्थित होते. तर अरु ण वाजे आणि सागर वाजे यांनी मोलाचे सहकार्य केले.अत्यंत दुष्काळसदृश परिस्थितीत एकीकडे मुक्या जनावरांना चारा पाणी नाही,सगळीकडे कडक दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असतांना इगतपुरी अ‍ॅग्रोडीलर चे पदाधिकारी आमच्या सातशे लोकसंख्या असलेल्या ठाकुरवाडीतील ग्रामस्थांसाठी मोफत पिण्याचे पाणी घेऊन आले. हे आमच्या ग्रामस्थांसाठी नवसंजीवनी म्हणता येईल.-नामदेव आवाली ,ग्रामस्थ ठाकुरवाडी खेड.