शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

योजना बंद असल्याने स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: March 7, 2017 00:38 IST

सिन्नर : गेल्या पंधरा दिवसांपासून वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा बंद असल्याने योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना तीव्र टंचाई जाणवत आहे.

 सिन्नर : गेल्या पंधरा दिवसांपासून वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा बंद असल्याने योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना तीव्र टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर भरतपूर गणाच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य योगीता बाबासाहेब कांदळकर यांनी स्वखर्चाने मिठसागरे गावास पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरु केला. वीजबिलाची थकबाकी असल्याने वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना तीव्र टंचाईची झळ बसू लागली आहे. मिठसागरे गावास अन्यत्र पाण्याचा स्रोत नसल्याने याठिकाणी टंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे. मिठसागरे ग्रामस्थांची पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी होणारी वणवण विचारात घेऊन नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य योगीता कांदळकर यांनी स्वखर्चाने रविवारपासून मिठसागरे गावासाठी पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू केला आहे. पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र घुमरे यांच्या उपस्थितीत या टॅँकरद्वारे पाण्याचे वितरण सुरु करण्यात आले. यावेळी आनंदा कांदळकर, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब कांदळकर, नाना कासार, प्रदीप तनपुरे, सोमनाथ कासार, बाळासाहेब साळुंके, संजय दिवेकर, संदीप कासार, गोरख चतुर, मधुकर फापाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)