शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्राणी अडकल्याने जलवाहिनी बंद

By admin | Updated: November 28, 2015 23:14 IST

देवळा : प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी केले उपोषण

देवळा : जलकुंभाच्या जवळील नऊगाव पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनमध्ये कुत्रा व बोकड जलकुंभातून वाहून आल्याने पाइपलाइन बंद पडल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी पाइपलाइन बंद का आहे? असे पाहिले असता त्यात कुजलेल्या अवस्थेतील प्राणी अडकल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तत्काळ जलकुंभ रिकामा करावा व पाइपलाइन कट करून अडकलेला प्राणी बाहेर काढावा असे कळविले असता अधिकाऱ्यांनी सुटीचे निमित्त करून कुठल्याही प्रकारचा कर्मचारी तब्बल दोन ते अडीच तास संबंधित स्थळी न पाठविल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी त्याचठिकाणी उपोषण सुरू केले. सोशल मीडियाच्या माध्यमाने सदरची वार्ता संपूर्ण देवळा शहरात पसरल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा आहेर, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव तत्काळ उपोषणस्थळी दाखल झाले. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ कार्यवाही करण्यास भाग पाडले. सदर स्लॅबचे दुरुस्तीचे काम दुसऱ्याच दिवशी सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. सदरच्या वृत्तामुळे देवळा शहरातील अनेकांनी दोन चार दिवसांपूर्वी पिण्यासाठी भरून ठेवलेले पाणी फेकून दिले. खासगी कंपनीच्या पाण्याचे जारांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. याबाबत सदरचे वृत्त देवळा पोलिसांना कळताच त्यांनी संबंधित जागेचा पंचनामा केला. पाण्याचे नमुने घेतले व त्यात अधिकारी दोषी असेल तर त्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.सायंकाळी उशिरापर्यंत मालेगाव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रकाश बोरसे, ल.पा.चे शाखा अभियंता डी. डी. चव्हाण यांनी जागेस भेट दिली.यावेळी नितीन शेवळकर, अध्यक्ष विनोद देवरे, महेश सोनकुळे, संजय देवरे, दिनेश जाधव, दिनकर आहेर, भिला आहेर, गोरख निकम, पंडित पाठक आदिंसह पंडितराव मेधने, अतुल पवार, मुन्ना आहिरराव, विलास भामरे, बंडू आहेर आदिंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.