शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणगाव बंधाºयाच्या दुरवस्थेने पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:20 IST

कोकणगाव : शेती आणि पिण्यासाठी म्हणून सुमारे तीस वर्षांपूर्वी कादवा नदीवर बांधण्यात आलेल्या कोकणगावच्या बंधाºयाची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या बंधाºयात पाणी साठत नसल्याने या बंधाºयावर अवलबूंन असलेली शेती संकटात सापडली आहे. बंधाºयाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत आहे.

ठळक मुद्देअक्षम्य दुर्लक्ष : पाटबंधारे खात्याची दिरंगाई

कादवा नदीवरील असलेल्या बंधाऱ्याची झालेली पडझड.

 

 

कोकणगाव : शेती आणि पिण्यासाठी म्हणून सुमारे तीस वर्षांपूर्वी कादवा नदीवर बांधण्यात आलेल्या कोकणगावच्या बंधाºयाची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या बंधाºयात पाणी साठत नसल्याने या बंधाºयावर अवलबूंन असलेली शेती संकटात सापडली आहे. बंधाºयाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत आहे.कादवा नदीवरील बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे तक्र ार करूनदेखील ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभागाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. परिणामी नादुरुस्त असलेला बंधारा फेब्रुवारी महिन्यातच कोरडाठाक पडला होता. त्यामुळे येथील शेतकºयांना द्राक्षे तसेच रब्बी हंगामातील पिकांवर पाणी सोडावे लागले. त्याचबरोबर त्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पुरेसे पाणी मिळत नाही.तीन-चार वर्षांपासून त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. सदर बंधाºयाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी लाभधारक शेतकरी तसेच रामकृष्ण गायकवाड, अण्णासाहेब मोरे, राजेंद्र गायकवाड, विलास गायकवाड, शरद गायकवाड, गोविंद मोरे, विश्वास मोरे, गणपत मोरे, शरद मोरे, विनायक मोरे, दिलीप मोरे, अतुल मोरे आदींनी केली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या या बंधाºयाविषयी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विषय मांडत आहे; परंतु ग्रामपंचायत प्रशासन याबाबत उदासीनता दाखवित असल्याने येथील शेतकºयांना शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रशासकीय स्तरावर तातडीने या बंधाºयाची दखल घेतली जाऊन दुरुस्ती व्हावी.- अर्जुन गायकवाड, रहिवासी, कोकणगाव