शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आसखेडा गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 14:18 IST

नामपूर ; बागलाण तालुक्यातील आसखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .

नामपूर ; बागलाण तालुक्यातील आसखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .‘नदी उशासी परंतु कोरड घशासी’ या उक्तीनुसार आसखेडा गावाची आज अवस्था झाली आहे . एकेकाळी बागलाण तालुक्यात सर्वात जास्त बागायतदार गाव म्हणुन या गावची ख्याती होती . सलग तिन वर्ष गारपिट झाल्यामुळे शेती व्यवसाय संकटात सापडल्यामुळे गावाची आर्थिक परिस्थिति नाजुक झाली . लोकसंख्या चार हजाराच्या आस पास असून मतदार संख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे . गावात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता .सामान्य नागरिक हंडाभर पाण्यासाठी पायी वण वण फिरताना दिसत आहे . ग्रामपंचायत मालकीच्या दोन विहिरी आहेत .मात्र भुगर्भात जलसाठा नसल्यामुळे त्या कोरड्या पडल्या आहेत . गावाचा विस्तार लक्षात घेता दरोरोज किमान एक लाख लीटर पाण्याची दैनंदिन गरज आहे .मात्र एवढे पाणी ग्रा पंचयात मधुन उपलब्ध होत नसल्यामुळे गावातील जनतेचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष वाढत होता . अखेर गावच्या सरपंच जया सावला यांनी आपल्या स्वत:च्या विहिरीतुन दररोज ७० हजार लीटर पाणी उपलब्ध करु ण गावाची तहान भागवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गावाची पाणीटंचाई दूर झाली आहे. या कामी राजेन्द्र सावला , भाऊसाहेब सावला , दीपक कापडनिस यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे दिसत असून हरणबारी धरणाचे आवर्तन त्वरित सोडण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.--------------------------स्वर्गीय विजय सावला यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेच्या हितासाठी स्वत:च्या विहिरिचे पाणी गावास उपलब्ध करु न दिले आहे . आगामी काळात गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावरपर्यंत प्रयत्न सुरु आहेत .- जया सावला, सरपंच, आसखेडा

टॅग्स :Nashikनाशिक