शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी दरसवाडी धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:50 IST

येवला : दरसवाडी धरणातून पाणी दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी गुरुवारी (दि.१९) पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्दे येवला तालुक्यातील व दरसवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित

येवला : दरसवाडी धरणातून पाणी दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी गुरुवारी (दि.१९) पाणी सोडण्यात आले.२५ जुलैला मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्यातून वाहणाऱ्या पाण्याचे जलपूजन झाले. पुणेगाव, ओझरखेड या धरणांमध्ये शून्य टक्के पाणी होते. देवसाने भागात पाऊस सुरू झाला आणि मांजरपाडाचे पाणी उनंदा नदीत वाहायला लागले. त्यानंतर १० दिवसात तर पुणेगाव आणि ओझरखेड दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झाली. त्यानंतर जलसंपदा विभागाने लीकेज, चढ-उतार यावर मार्ग काढला, व केद्राईचे पाणी दरसवाडी धरणासाठी सोडण्यात आले. येवल्यात पाणी नेण्याकरता पूर्व तयारीसाठी दरसवाडी ते बाळापूर हा कालवा साफसफाईचे काम पुर्ण करून घेतली.यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, माधव पवार, अरु ण थोरात, दिलीप खैरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरु ण शिरसाट, गणपत कांदळकर, अशोक मेंगाने, बबन शिंदे, सचिन कळमकर, दीपक लोणारी, सुनील पैठणकर, विजय खैरनार, अशोक कुळधर, प्रकाश बागल, विजय खैरनार यांच्यासह येवला तालुक्यातील व दरसवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.आमची तीसरी पीढी या पाण्याची वाट पाहत होती. मांजरपाड्याचे शास्वत पाणी असल्याने आता बाळापुर पर्यंत पाणी येईल. पाणी येणे म्हणजे आमच्यासाठी नव्या विश्वाची सुरु वात आहे.- मोहन शेलार, सदस्य, पंचायत समिती, येवला.