शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुखेडला पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:27 IST

येवला : मुखेड येथील आरोग्य केंद्रात गटस्तरीय सरपंच, ग्रामसेवक व जलसंरक्षक यांची पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे येवला तालुकाध्यक्ष तथा साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर, मुखेड आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बैरागी आदी उपस्थित होते.

येवला : मुखेड येथील आरोग्य केंद्रात गटस्तरीय सरपंच, ग्रामसेवक व जलसंरक्षक यांची पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे येवला तालुकाध्यक्ष तथा साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर, मुखेड आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बैरागी आदी उपस्थित होते.पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा होऊ नये व साथीचे रोग पसरू नये या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या सूचनेनुसार गटस्तरीय सरपंच, ग्रामसेवक व जलसंरक्षक यांची पाणी गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळेत पाणी शुद्धतेबाबत वक्तयांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यशाळेस आरोग्यसेवक डॉ. पैठणकर, डॉ. मढवई यांनी पाणी गुणवत्ता नियंत्रण राखण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी चिचोंडीचे सरपंच रवींद्र गुंजाळ, सत्यगावचे सरपंच भवर, ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस देवचंद शिंदे, जळगाव नेऊरचे ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे, निमगावचे ग्रामसेवक आर.सी. महाले, सत्यगावचे ग्रामसेवक थोरात, चिचोंडी बु ग्रामसेवक पडवळ, चिचोंडी खु।।चे ग्रामसेवक चंद्रकांत बोरसे, पुरणगावचे ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी मुखेड गटातील साताळी, महालखेडा, चिचोंडी, एरंडगाव, जळगाव नेऊर, मुखेड, पारेगाव, देशमाने, मानोरी, निमगाव आदी गावातील जलसुरक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी