शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचण्याची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:11 IST

पांडवनगरी परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटार लावण्याची स्पर्धा दिसत असून, त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटार लावण्याची स्पर्धा दिसत असून, त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. परिसरात निर्माण होणाऱ्या कृत्रिम पाणीटंचाईची दखल घेत स्वतंत्र नवीन जलकुंभ बांधण्यात आला. तसेच महिन्यापासून नवीन जलकुंभातून पांडवनगरी परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे तिसºया मजल्यांपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीसुद्धा काही नागरिक अद्यापही सर्रासपणे जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी खेचत असल्याने परिसरातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तातडीने पाणीपुरवठा विभागाने विद्युत मोटारी जप्त करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.  पांडवनगरी येथे विशेष सरकारी योजनेतून घरे बांधण्यात आली आहेत. सुमारे अडीच हजार सदनिका असून, त्यापैकी सुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. तीन मजली अपार्टमेंट असल्याने दुसºया व तिसºया मजल्यांवर पाणी चढत नाही. त्यामुळे जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्याची जणू काही स्पर्धा सुरू आहे.

टॅग्स :Waterपाणी