शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी तलावातील पाण्याची पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:49 IST

विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देविल्होळी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे खात्यास पत्र शेतकºयांना आठवड्यामध्ये तीन दिवस पाणी देण्यात येणार

विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.विल्होळी तलावाच्या खालच्या बाजूस गाव व परिसरासाठी पाणीपुरवठा करणारी विहीर असून, पाणी कमी झाल्याने विहिरीला पाणी कमी येते. त्यामुळे विल्होळी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे खात्यास पत्र देण्यात आले आहे. व्यावसायिक तलावामधून अवैधरीत्या पाणी चोरत असल्याने पाण्याची पातळी कमी झाली असल्याचे काही शेतकºयांनी सांगितले. यावर अधिकारी अशोक दुगड यांना विचारणा केली असता, भूमिगत पाइपलाइन केल्याने अवैधरीत्या पाणीचोरी करणारे सापडत नसून शेतकºयांनी अशा बाबी लक्षात आणून दिल्यास पाणीचोरावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.मार्च, एप्रिलमध्ये शेतकºयांना पूर्ण पाणी देण्यात आले, परंतु १ मेपासून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा लक्षात घेता शेतकºयांना आठवड्यामध्ये तीन दिवस पाणी देण्यात येणार आहे. पाण्याची पातळी घसरली असल्याने सर्वांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पाण्याचा उपसा थांबविण्याची मागणी विल्होळी परिसरातील शेती येथील गौळाणे एमआय टँक या तलावावर अवलंबून आहे. विल्होळी येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथूनच होते. परंतु काही व्यावसायिक सदर तलावातून गैरमार्गाने पाण्याचा उपसा करत असून सदर प्रकार थांबवावा, अशी प्रतिक्रि या शेतकºयांकडून उमटत आहे. सदर पाणीचोरीला आळा बसणे गरजेचे आहे.