नाशिक-मुंबई मार्गावर घोटी परिसरात उन्हाळ्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. हंडे, कळशांसह पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांचे दिसणारे चित्र सर्वच ठिकाणी दिसते. एका बाजूला घोटभर पाण्यासाठी तिष्टणाऱ्या महिला, तर दुसरीकडे रस्त्याच्या कामासाठी मात्र पाण्याचा असा वापर सुरु आहे. पाण्याच्या या अपव्ययाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पाण्यासाठी वणवण
By admin | Updated: May 13, 2015 01:42 IST