शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
5
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
6
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
7
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
8
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
9
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
10
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
11
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
12
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
13
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
14
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
15
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
16
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
17
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
18
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
19
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
20
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

कचरा विलगीकरण, ५४ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:03 AM

महापालिकेने ओला व सुका कचरा स्वतंत्र करून न देणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली असून, दुसºया दिवशी ५४ नागरिक व व्यावसायिकांकडून ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, ओला-सुका कचरा स्वतंत्रपणे देणाºया नागरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तर नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे.

नाशिक : महापालिकेने ओला व सुका कचरा स्वतंत्र करून न देणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली असून, दुसºया दिवशी ५४ नागरिक व व्यावसायिकांकडून ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, ओला-सुका कचरा स्वतंत्रपणे देणाºया नागरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तर नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे.  महापालिकेने घनकचरा विलगीकरणावर लक्ष केंद्रित केले असून, ओला व सुका कचरा स्वतंत्र न देणाºया नागरिकांना ५०० रुपये, तर व्यावसायिकांना दहा हजार रुपये दंड ठोठावला जात आहे. १ एप्रिलपासून महापालिकेने सदर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, पहिल्या दिवशी ८७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता. सोमवारी (दि.२) ५४ नागरिक व व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून ३९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यात नाशिकरोड विभागात ११,५०० रुपये, सातपूर-२००० रुपये, सिडको-३००० रुपये, पूर्व विभागात ५००० रुपये, पंचवटी विभागात दहा हजार रुपये, तर पश्चिम विभागात ७,७०० रुपये दंडाचा समावेश आहे. याशिवाय, महापालिकेने प्लॅस्टिक बंदीचीही प्रभावी अंमलबजावणी केली जात असून, प्लॅस्टिकचा वापर करणाºया व्यावसायिकांविरुद्ध पश्चिम विभागात १५ हजार रुपये, नाशिकरोड विभागात पाच हजार, तर पूर्व विभागात पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका