शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात

By admin | Updated: May 22, 2017 02:07 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबककडून मोखाड्याकडे जाणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकला रविवारी दुपारी भांग्या देवाच्या मंदीराजवळ गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने अपघातात एकूण २८ जणांना किरकोळ दुखापती झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : त्र्यंबककडून मोखाड्याकडे जाणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकला रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान भांग्या देवाच्या मंदीराजवळ उताराला गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने आयशर एम.एच. १५ सी.के. १७२७ या क्र मांकाचा ट्रक पलटी होता होता वाचला व अडकला. तथापि ट्रक पलटी झाला नाही. मात्र या अपघातात एकूण २८ जणांना किरकोळ दुखापती झाल्या. या सर्वांवर त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांनतर २४ रु ग्णांना घरी पाठविण्यात आले. तर रोहीदास झुंजुरडे (१७), सुरेश ढाले (१९), राजाराम देवराम मोरे (६२), हर्षद भागवत बोरसे (१४) सर्व राहणार घनशेत ता. पेठ येथील रहिवासी आहेत. नवरदेव व नवरी घरी पोहचवुन हे सर्व घरी चालले होते, हे सर्व एकाच घरातील आहेत. चारही जखमींना जिल्हा रु ग्णालयात पोहचविण्यात आले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापु अहिरे तपास करीत आहेत.