शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांसाठी भगूरहून औषधे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:28 IST

आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून येथील दानशूर व्यक्ती व संस्था, संघटनांनी एकत्र येऊन सुमारे दीड लाख रुपयांचा औषध पुरवठा रवाना केला आहे.

भगूर : आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून येथील दानशूर व्यक्ती व संस्था, संघटनांनी एकत्र येऊन सुमारे दीड लाख रुपयांचा औषध पुरवठा रवाना केला आहे.भगूर येथून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेनिमित्त वारीसाठी निघालेल्या वारकरी, भाविकांना औषधोपचार मिळावा म्हणून शिवाजी चौकातून रुग्णवाहिका पाठविण्यात आली. विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी, शिवसेना व भगूर गावातील दानशूर व्यक्ती गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहेत. आरोग्यसेवेचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथ शेटे, माजी नगरसेवक रंगनाथ करंजकर, मुख्याध्यापक रामदास आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मारुती मंदिर भजनी मंडळ व मुरलीधर मंदिर भजनी मंडळाचे ज्येष्ठ वारकरी विष्णूपंत करंजकर, शिवाजी मोजाड, देवीदास कुंवर, वारुंगसे महाराज, अशोक गिते, नामदेव मोजाड, जयवंत करंजकर, एकनाथ दिवटे, शांतीलाल मुंदडा, किसन झंवर, रामदास करंजकर, फकिरा बिडवई, कृष्णा शिरसाठ, चेतन बागडे, नीलेश हासे, मधुकर कापसे, संदीप वालझाडे, डॉ. मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, विशाल शिरसाट, नीलेश हेंबाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक