शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वणी परिसराला झोडपले

By admin | Updated: August 6, 2016 22:31 IST

संततधार : नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

 वणी : परिसरात मुसळधारेने पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले असून, अजून जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.शुक्रवारी रात्रीपासून वणी, कृष्णगाव, ओझरखेड, लखमापूर, परमोरी, वरखेडा, वलखेड, ओझे, कादवा कारखाना परिसर करंजवण, मावडी, तिसगाव, तळेगाव, औताडे, वाघेरा परिसर, मुळाणे, बाबापूर, संगमनेर, धरमबर्डा, भातोडे, चिडकापूर, गोलदरी, चामदरी, अहिवंतवाडी, अंबानेर, चौसाळे, हस्ते माळे, अस्वलीपाडा, जिरवाडे, पिंप्री, पांडाणे, पुणेगाव, कोल्हेर, खोरीपाडा, पिंगळवाडी, करंजखेड, सारसाळे, भनवड, करंजाळी, टाक्याचा पाडा कोशिंबे, टिटवे, वनारे, बाडगीचा पाडा, ननाशी या परिसरात मुसळधार पाऊस झाला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सप्तशृंगगड परिसर व पायथ्याच्या भागातही जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. दुथडी भरून नद्या-नाले वाहत असून, तालुक्यातील सहाही धरणाच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पुणेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने ओझरखेड धरणात वेगाने जलसाठा वाढतो आहे. तहसील कार्यालयात अपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)