शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसुल परिसरात रिमझिम पाऊस मुसळधार पावसाची सर्वांना प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 19:26 IST

अंदरसुल : अंदरसुल व पूर्व भागात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊसाची संततधार चालू आहे. त्यामुळे चोरदार पावसाची परिसरातील शषतकरी पअतिक्षा करीत आहेत.

ठळक मुद्देगावात रिमझिम पावसामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

अंदरसुल : अंदरसुल व पूर्व भागात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊसाची संततधार चालू आहे. त्यामुळे चोरदार पावसाची परिसरातील शषतकरी पअतिक्षा करीत आहेत.गेली पाच दिवसापासून अंदरसुलकरांना सूर्यनारायणाचे दर्शन नाही. दिवसभर रिमझिम पाऊस पडत आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. मात्र अद्याप कोणतेही गावात जोराचा व मुसळधार पाऊस नाही.अंदरसुल व परिसरात बळीराजाच्या जनावरांना किमान चारा होईल व दोन पैसे पदरात पडतील. या आशेने या वर्षी मका लागवड विक्र मी केली त्यावर काही मका लष्करी अळी मुळे हातची जाईल या भीतीने काहींनी नांगरून टाकली तर काहींनी हजारो रु पयांची औषध फवारणी केली आहे. आज मितीस असलेले पिके शाबूत आहेत. अजूनही विहिरी कोरड्या आहेत. कारण कोणत्याही नदीला व ओढ्याला पावसाचे पुरपाणी आलेले नाही. पालखेड डावा कालव्यात पुरपाणी सोडले. सर्व बंधारे भरण्याची प्रतीक्षा केली जात आहे. अंदरसुल गावात रिमझिम पावसामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ठीकठिकाणी खड्डे पडल्याने पाणी साचले जात आहे.