शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मूग उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंटची प्रतीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 19:01 IST

खुल्या बाजारात आवक वाढल्यानंतर भरड धान्याची कमी दराने खरेदी करणा-या व्यापा-यांकडून शेतक-यांची दरवर्षी फसवणूक होत असते. सदर प्रकार रोखण्यासाठी शासनाने सन २०१८-१९ या वर्षी हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मुगाला ६९७५,

ठळक मुद्देआधारभूत किंमत : सोयाबीन, उडिदाची खरेदी पूर्ण

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : पणन महामंडळाकडून यंदाच्या हंगामात शेतक-यांकडून आधारभूत किमतीत खरेदी करण्यात आलेल्या दोन हजाराहून अधिक क्विंटल मुगाची ५० लाखांहून अधिक रक्कम शेतक-यांना अद्याप मिळालेली नाही. दुसरीकडे सोयाबीन व उडीद उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर पैसे वर्ग होऊन शासनाची खरेदीही पूर्ण झाली आहे.खुल्या बाजारात आवक वाढल्यानंतर भरड धान्याची कमी दराने खरेदी करणा-या व्यापा-यांकडून शेतक-यांची दरवर्षी फसवणूक होत असते. सदर प्रकार रोखण्यासाठी शासनाने सन २०१८-१९ या वर्षी हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मुगाला ६९७५, उडीद ५६०० व सोयाबीन ३३९९ रुपये क्किंटलमागे दर ठरविला. जिल्ह्यातील मोजक्याच केंद्रांवर या धान्याची खरेदी करण्यात आली. त्यात ४०९ शेतकºयांकडून २०२५ क्ंिवटल मुगाची खरेदी करण्यात आली. त्यापैकी ८३ लाख रुपये शेतकºयांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले असले तरी, निम्मे शेतकरी अद्यापही पणन महामंडळाकडून मिळणाºया पेमेंटच्या प्रतीक्षेत आहेत. साधारणत: ५८ लाख २४ हजार रुपये शासनाकडून येणे बाकी असून, त्याबाबत स्थानिक पातळीवरून महामंडळाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. शासनाने सोयाबीन, उडीद व मका उत्पादक शेतकºयांना तत्काळ पेमेंट करून दिले, मूग उत्पादक मात्र खरेदी केंद्रे व पणन मंडळाकडे चकरा मारत आहेत.आधारभूत किमतीत यंदा सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यातील ५९ शेतकºयांनीच नोंदणी केली. त्यामागे वेळेवर पैसे न मिळणे त्याचबरोबर खुल्या बाजारात व्यापाºयांनी सोयाबीनला चांगला भाव दिल्यामुळे नोंदणी केलेल्या ५९ पैकी फक्त सहा शेतकºयांनीच खरेदी केंद्रावर हजेरी लावल्यामुळे यंदा फक्त ७१ क्विंटल सोयाबीन खरेदी होऊ शकली आहे.चौकट=======

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकGovernmentसरकार