शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

वणीत कोबी, फ्लॉवर कवडीमोल भावाने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 10:07 PM

वणी/पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी आठवडे बाजारात कोबी, फ्लॉवरला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून. फ्लॉवर, कोबीचा गड्डा दोन रुपयाने विक्री झाला.

ठळक मुद्देनाराजी : दोन रु पयात दोन किलोचा गड्डा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी/पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी आठवडे बाजारात कोबी, फ्लॉवरला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून. फ्लॉवर, कोबीचा गड्डा दोन रुपयाने विक्री झाला.दिंडोरी तालुक्यातील वणी येथील आठवडे बाजारात दिंडोरी, सुरगाणा, कळवण, निफाड, चांदवड व मालेगाव तालुक्यातील अनेक व्यापारी व शेतकरी बांधव आपला शेतमाल हात विक्र ीसाठी वणी येथील बाजारात आणतात.चांदवड तालुक्यातील समाधान रकिबे या शेतकऱ्याने फ्लॉवरचे गड्डे (कंद) वणी बाजारात विक्र ीसाठी आणले असता दोन रु पयापासूनते एखादा कंदच दहा रु पयेप्रमाणे विक्र ी केला. लागवड खर्चसुद्धा निघणार नसल्याचे अशोक गोतरणे व समाधान रकिबे यांनी सांगितले. यावर्षी पावसाळ्यात हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला होता. त्यात शेतकरी कुठेतरी सावरतील म्हणून त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. परंतु बाजारात फ्लॉवर व कोबीची आवक वाढल्यामुळे भाव घसरले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार