शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वटार प्राथमिक शाळेत मतदान जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:17 IST

वटार : बागलणाच्या पश्चिम पट्ट्याातील आदर्श गाव वटार. नावलौकिकाला शोभेल असेच उपक्र मही आदर्शच. लोकशीच्या बळकटीकरणासाठी मतदान अवश्य करा, ...

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करा

वटार : बागलणाच्या पश्चिम पट्ट्याातील आदर्श गाव वटार. नावलौकिकाला शोभेल असेच उपक्र मही आदर्शच. लोकशीच्या बळकटीकरणासाठी मतदान अवश्य करा, अशा विद्यार्थ्यांनी घोषणा देत गावातून मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. काढण्यात आलेल्या मतदान जनजागृती फेरीत अनेक विद्यार्थ्यांसह आबालवृद्ध सहभागी झाले होते. महिला वर्गाने मतदान जनजागृती फेरीचे स्वागत केले.नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरणलोकशाहीसाठी पहिल्यांदाच मतदान करत असल्यामुळे नवीन मतदारांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. लोकसभेची निवडणूक म्हणजे गावात राष्टÑीय उत्सवच झाला आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांनीदेखील मतदान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या रॉलीमध्ये मुख्याध्यापक कैलास काकुळते, प्रकाश देवरे, देवीदास अहिरे, सावित्री देवरे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.फोटो नावे : वटार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान जनजागृती फेरीत सहभागी झालेले शिक्षक व विद्यार्थी (08 वटारमतदार जागृती)