शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर मतदान जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 01:06 IST

लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेट, मानवता हेल्प फाउंडेशन व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर ‘मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य’ मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती.

इंदिरानगर : लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेट, मानवता हेल्प फाउंडेशन व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर ‘मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य’ मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती.इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅकवर सकाळी इंदिरानगर, साईनाथनगर, दीपालीनगर, सुचितानगर यांसह परिसरातून युवक-युवती, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यांच्यामध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी या उपक्र मातून मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले. या रॅलीस नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच रॅलीत सर्व नागरिकांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली. या रॅलीत लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, सागर बोंडे, अशोक वनारा, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. नितीन रौंदळ, चंद्रकांत नाईक तसेच मानवता हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, साधना दुसाने, सतीश लोहारकर, अविनाश कुलकर्णी, अवधूत कुलकर्णी, रवींद्र दुसाने यांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक